रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

घटनेचं चक्र

 घटनेचं चक्र जगी या फिरलं शत्रूच्या पोटात दुखाया लागलं 

उलट्या या काळजाचं रं

शत्रू उलट्या या काळजाचं रं 

घटनेचा पर्वत उलथाया लागल ते जागीच मरल बरबाद होईल रं

भल्या भल्यांची जिरवली मस्ती एकाच कलमात रं


घटनेच्या नावानं निवडून येऊन जे विरोध करल रं 

दीडशे कोटींचा सराप लागून शापित होईल रं

घटनेची अक्षरं पुसल त्याचा देश नयनाट इतिहास पुसल रं


सेक्युलॅरिझम मंत्र वाचून धर्मांध जळतंय रं

घटनेला दगादेण्या देश कार्य सोडून धर्म कार्य करतंय रं

खरं शिक्षण बंद करून लेकरांना कट्टर धर्म शिक्षण देतंय रं

घटनेची शपथ घेऊन गद्दार उलटंच वागतंय रं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा