रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

घटनेचं चक्र

 घटनेचं चक्र जगी या फिरलं शत्रूच्या पोटात दुखाया लागलं 

उलट्या या काळजाचं रं

शत्रू उलट्या या काळजाचं रं 

घटनेचा पर्वत उलथाया लागल ते जागीच मरल बरबाद होईल रं

भल्या भल्यांची जिरवली मस्ती एकाच कलमात रं


घटनेच्या नावानं निवडून येऊन जे विरोध करल रं 

दीडशे कोटींचा सराप लागून शापित होईल रं

घटनेची अक्षरं पुसल त्याचा देश नयनाट इतिहास पुसल रं


सेक्युलॅरिझम मंत्र वाचून धर्मांध जळतंय रं

घटनेला दगादेण्या देश कार्य सोडून धर्म कार्य करतंय रं

खरं शिक्षण बंद करून लेकरांना कट्टर धर्म शिक्षण देतंय रं

घटनेची शपथ घेऊन गद्दार उलटंच वागतंय रं

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

लावूनी रे कुंकू रमा

लावूनी रे कुंकू रमा सोडून गेली जगी भीमा 

केला जीवाचा त्याग रे  पोटचे गोळ्यांचं दु:ख रे 


सीमेवरच्या सैनिकाची होते छळणी छळणी रे 

नऊ कोटी साठी झाली जीवाची चाळणी चाळणी रं 2Track 1454

 Buddha & Dr. Ambedkar Music kept Away from Film Industry

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

Chance to Singer female in  Bhimgeet album and Jijau Mata geet album at Hingoli-431513
Further Chance for film songs.
Send soundclip on - WhatsApp No. 9422663066
मराठी भीमगीत आणि जिजाऊ माता अल्बम साठी प्रशिक्षित गायिका यांना संधी
तसेच चित्रपट गीत गाण्याची संधी
हिंगोली येथे
तात्काळ संपर्क करा - आवाजाची क्लिप पाठविण्यासाठी WhatsApp नंबर 9422663066